शिरोडा (ता. वेंगुर्ले, सिंधुदुर्ग) : मालवणी ही केवळ एक बोली नाय, तर ती एक अत्यंत प्रवाही, जिवंत संस्कृती आसा. आपण या संस्कृतीचो एक भाग आसो, ह्या आपला भाग्य, अशा शब्दांत निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळित यांनी मालवणीची महती विशद केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

शिरोडा (ता. वेंगुर्ले) : आजगाव (ता. सावंतवाडी) येथील साहित्य प्रेरणा कट्टा संस्थेने सोमवारी (दि. ३१ मार्च) शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथे मालवणी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. मालवणी भाषेचे प्रेमी या नात्यान या संमेलनाक जरूर येवचा, असो आग्रव आसा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
सावंतवाडी : येत्या ३१ मार्च रोजी शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथे एक दिवसाचे पहिले मालवणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.