राजन दळी यांनी उकलले कृपा हेअर टॉनिकच्या यशाचे रहस्य

अलोरे (ता. चिपळूण) : धोपावे (ता. गुहागर) येथील कृपा हेअर टॉनिकचे राजन दळी यांनी कृपा हेअर टॉनिकच्या यशस्वी उद्योगाचे रहस्य अलोरे येथील एका कार्यक्रमात उकलले.

कोकणातील तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा उद्योगांकडे वळावे – राजन दळी

अलोरे (ता. चिपळूण) : नोकरीचे उमेदवार म्हणून रांगा लावून निश्चित उत्पन्न मिळविण्यापेक्षा कोकणातील तरुणांनी उद्योजकीय मानसिकता ठेवून उद्योग सुरू करावेत. उद्योगांना मोठा वाव आहे, असे प्रतिपादन उद्योजक राजन दळी यांनी केले.

अलोरे येथे गुरुवारी ग्रामीण उद्योजक राजन दळींशी विद्यार्थ्यांचा संवाद

अलोरे (ता. चिपळूण) : येथील अलोरे हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २९ डिसेंबर) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ग्रामीण उद्योजक राजन दळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.