चिपळूण येथील प्रथितयश साहित्यिक, प्रसिद्ध शाहीर तसेच उपक्रमशील शिक्षक राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे रविवार, दि. १३ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण येथील प्रथितयश साहित्यिक, प्रसिद्ध शाहीर तसेच उपक्रमशील शिक्षक राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे रविवार, दि. १३ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त
दागदागिने आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाने नव्हे, तर ग्रंथतुलेने झालेला ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळा मनाला मोठी उमेद देऊन गेला.
अलोरे (ता. चिपळूण) : पुस्तकांशिवाय भवितव्य नाही. आपापसातील मतभेद मिटवायचे असतील, किल्मिषे दूर करायची असतील, तर पुस्तकांशिवाय दुसरा मार्ग नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांनी केले.