दहावीच्या गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव सप्रे यांचे यूट्यूब चॅनेल

रत्नागिरी : येथील प्रा. डॉ. राजीव सप्रे यांनी मॅथ्स मेड इझी हे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. डॉ. सप्रे रत्नागिरीतील गोगटे- जोगळेकर महाविद्यायाच्या गणित विभागाचे निवृत्त विभागप्रमुख आहेत.

Continue reading

स्मार्ट फोन नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कम्युनिटी रेडिओचा पर्याय

मुंबई : करोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आवश्यक असतो. तो नसलेल्यांची गैरसोय होते. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कम्युनिटी रेडिओचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

Continue reading