रत्नागिरी : येत्या ५ जानेवारी रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या टी शर्टचे अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येत्या ५ जानेवारी रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाच्या टी शर्टचे अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या चमूतर्फे सामूहिकरीत्या २५० किलोमीटर धावून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

रत्नागिरी : पुढील वर्षीच्या हाफ मॅरेथॉनसाठी रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना घेतली असून या संकल्पेनेचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी : आज येथे झालेल्या पहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक लांबीच्या २१ किलोमीटर स्पर्धेत विवेक मोरे विजेता ठरला. ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि परदेशी नागरिकांनीही स्पर्धेत सहभाग घेऊन आगळेवेगळे रंग भरले.
रत्नागिरी : येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे उद्घाटन रत्नागिरीतील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या हस्ते होणार आहे.