हाऊसफुल्ल उपस्थितीत अखेरचा सवाल

रत्नागिरी : रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात त्रेसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत तिसऱ्या दिवशी पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थान संस्थेने सादर केलेले अखेरचा सवाल हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी सादर झाले.