मुंबई : आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष १३ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांसाठी राज्यस्तरीय ‘अग्रलेख स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब