केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा चार जून २०२६ रोजी गौरव करण्यात आला. विविध वर्गवारीमध्ये तब्बल आठ पुरस्कार राज्याला मिळाले
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवलेल्या सरसकट सर्व वीज ग्राहकांना ग्रिड सपोर्ट चार्ज द्यावा लागणार असल्याच्या विषयावरून गेले काही दिवस उलटसुलट चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणने गैरसमज दूर करण्यासाठी स्पष्टीकरण दिले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.
रत्नागिरी : महावितरणच्या ‘अभय’ योजनेला कोकण परिमंडळातील वीजग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.
रत्नागिरी : नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. २५ नोव्हेंबर) कुवारबाव येथे होणार आहे.
रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.