अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २५वा श्लोक
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २५वा श्लोक
अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २४वा श्लोक
अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २३वा श्लोक
मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) : येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात अधिक श्रावण मासानिमित्ताने ३० जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार मोठ्या भक्तिभावाने पार पडला. वायंगणी (ता. कणकवली, सिंधुदुर्ग) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार झाला. स्वाहाकारासाठी पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशीही उपस्थित होते. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात झाले.
अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २२वा श्लोक
अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २१वा श्लोक