रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) स्वरूप योगिनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे, दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे आणि उद्योजिका सुनीता गोगटे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.