रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेत येत्या शनिवारी, दि. २४ जानेवारी रोजी रत्नागिरीत डॉ. शुभांगी मोहन गोखले यांचे संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेत येत्या शनिवारी, दि. २४ जानेवारी रोजी रत्नागिरीत डॉ. शुभांगी मोहन गोखले यांचे संत तुकाराम महाराजांची अभंग मंत्रगीता या विषयावर व्याख्यान होणार आहे.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचा स्वरूप योगिनी पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळंबटे यांना प्रदान करण्यात आला.
पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे रत्नागिरीतील वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून २४ सप्टेंबरपर्यंत दिवस चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून या प्रसंगी स्वरूपयोगिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळबंटे, पर्यटन व्यावसायिक सौ. अमृता करंदीकर आणि चिपळूणच्या सौ. मीनल ओक यांना जाहीर झाला आहे.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे व मावळंगे येथील उद्योजिका सौ. सुनीता गोगटे यांना प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सुरेखा देवराम पाथरे यांना प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी : संत जनाबाई ही कृष्णभक्त होती. जनाबाईमुळे इतिहासाचे संकलन झाले. जनाबाईमुळे ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांच्या जन्माचा काळ कळला, असे प्रतिपादन प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे यांनी केले.