रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाचा सहावा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने, ‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाचा सहावा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने, ‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.
देशात वाढत असलेल्या ई-कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी हातभार लावण्याच्या हेतूने रत्नागिरी शहरात प्रजासत्ताकदिनी ई-यंत्रण ही ई-कचरा संकलनाची व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता खेडशीतील संकलन केंद्रावर या मोहिमेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन होणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रजासत्ताकदिनी रत्नागिरी शहरात ई-यंत्रण अर्थात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल फिल्म प्रोजेक्ट फेस्टिव्हलमध्ये रत्नागिरीतील कलाकारांनी साकारलेल्या ‘डुन्नू’ या चित्रपटाची ‘टॉप २५’मध्ये निवड झाली आहे.
रत्नागिरीतील प्रयोगशील युवा उद्योजक गौरांग अनंत आगाशे यांना टॅली एमएसएमई पुरस्कार सोहळ्यात ‘न्यू जेन आयकॉन’ अर्थात नव्या पिढीचे आदर्श हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.