रत्नागिरी : रत्नागिरीच्या अनबॉक्स युअर डिझायर ॲपला ८ जून रोजी पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांसाठी व सर्व रसिकांसाठी गाती सुरेल तारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरीच्या अनबॉक्स युअर डिझायर ॲपला ८ जून रोजी पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने ग्राहकांसाठी व सर्व रसिकांसाठी गाती सुरेल तारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : डिजिटल प्लॅटफॉर्मवर रोजगाराची संधी अनबॉक्स सर्व्हिसेस प्रोव्हायडिंग सोल्युशन्स महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होत आहे, अशी माहिती अनबॉक्सचे गौरांग आगाशे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : ‘आजच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणेही लवकर बदलावी लागत आहेत. म्हणूनच ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होण्याचे प्रमाण मोठे आहे. ई-कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास किंवा पुनर्वापर न केल्यास हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते. म्हणूनच ई-यंत्रण हा ई-कचरा संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला आहे,’ असे प्रतिपादन पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन या संस्थेच्या दक्षता परब यांनी आज (२६ जानेवारी) रत्नागिरीत केले. ई-यंत्रण उपक्रमाचे रत्नागिरीतील उद्घाटन खेडशीतील श्रीनगर येथील अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपीमध्ये झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यासाठी अनबॉक्स युवर डिझायर या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
रत्नागिरी : येथील अनबॉक्स युवर डिझायर आणि पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये येत्या २६ जानेवारी रोजी ई यंत्रण या उपक्रमाच्या अंतर्गत मेगा ड्राइव्ह होणार आहे.