खल्वायनच्या दिवाळी पाडवा मैफलीत अभिषेकी रंग

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडवा अभिषेकी रंग विशेष संगीत मैफलीचे आयोजन येत्या बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत करण्यात आले आहे.