आले रामराज्य…..! (भाग २)

येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!

आले रामराज्य…..! (भाग १)

येत्या ९ मार्च २०२४ पासून रत्नागिरीत होणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या आशय-विषयाचे निरूपण!

करसेवेतील रोमांचक अनुभवकथनाने पल्लीनाथाचा राम दीपोत्सव वेगळ्याच उंचीवर

मठ (ता. लांजा) : अयोध्येतील राममंदिर पुनर्निर्माण आणि राममूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याच्या दिवशी येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक घटनेचा भाग म्हणून मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भव्य दिव्य कार्यक्रम पार पडले.

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव आता ९ मार्चपासून

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव आता ९ मार्च ते १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.