मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान रत्नागिरीत पार पडला.
रत्नागिरी : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, श्रीराम पुरोहित, विजय गावकर आणि संदेश फडकले यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
चिपळूण : स्वदेश हितचिंतक नाटक मंडळींचे मालक आणि दिग्दर्शक कै. जनूभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी : पत्रकार वसंत दामले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या न्यासातर्फे रत्नागिरीतील चार ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.