रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पंचेचाळिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हॅशटॅग एआयआर नेक्स्ट वक्तृत्व स्पर्धेत संजना सूर्यकांत कानगल आणि हर्षाली अभिजित केळकर या दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली.