राज्यस्तरीय ज्ञानपीठ स्पर्धेत रत्नागिरीचा डंका; आगाशे विद्यामंदिरचे तीन विद्यार्थी आपापल्या गटात प्रथम

महाराष्ट्र ज्ञानपीठ सामान्य ज्ञान परीक्षेत रत्नागिरीच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरातील तिघा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात राज्यात अव्वल क्रमांक मिळवून विद्यालयाच्या आणि रत्नागिरीच्या नावलौकिकात भर घातली आहे.

कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरमध्ये निवासी शिबिर

रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण प्राथमिक आगाशे विद्यामंदिरात चौथीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे निवासी शिबिर घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

आगाशे विद्यामंदिर राज्यात अव्वल ठरावे – डॉ. परकार

रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरने आपला ठसा राज्यातही उमटवावा, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध डॉक्टर अलिमियॉं परकार यांनी केले.

मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत आगाशे विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत खासगी शाळांच्या गटात येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.