सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे चिपळूणमधील ‘स्वर दिवाळी पहाट’ संस्मरणीय

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे चिपळूणमधील ‘स्वर दिवाळी पहाट’ संस्मरणीय

चिपळूण : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक
कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक
केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या स्वर दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीस
चिपळूणकरांचा उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसाद लाभला.