रत्नागिरी : कुलाबा (मुंबई) येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामानविषयक पूर्वसूचनेनुसार १० मार्चपर्यंत जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कुलाबा (मुंबई) येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या हवामानविषयक पूर्वसूचनेनुसार १० मार्चपर्यंत जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार उद्या बुधवारी, दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गनगरी : सर्वसाधारणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. वातावरणात प्रचंड बदल झाला आहे.