भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्या हस्ते रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण झाले. त्या सोहळ्यात ‘स्वास्थ्य : नवी पिढी, नवी आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांच्या हस्ते रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण झाले. त्या सोहळ्यात ‘स्वास्थ्य : नवी पिढी, नवी आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
महाराष्ट्रातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मोठा पराक्रम केला आहे. अहिल्यानगरच्या श्रुतिस्मृति ज्ञानमंदिर वेदपाठशाळेचे वेदमूर्ती देवव्रत यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन शाखेचे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका शोभाताई नाखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शोभाताईंनी सकारात्मकतेवर दिलेले भाषण प्रेरणादायी ठरले.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पाच जणांना विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. प्रवीण जोशी, मीरा नाटेकर, डॉ. अश्विनी देवस्थळी, डॉ. अश्विनी गणपत्ये, डॉ. पंकज घाटे यांचा त्यात समावेश आहे.
रत्नागिरी : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या कलाकार, खेळाडूंमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. अशाच प्रकारे कोकणाचे नाव देशात उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले.
रत्नागिरी : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या निवडक रत्नागिरीकरांचा सन्मान रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे येत्या ८ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांच्या गायनाची मैफिलसुद्धा रंगणार आहे.