मालगुंडकर परिवाराने साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांच्या कुटुंबीयांनी दिवाळीनिमित्ताने मुरूड-जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.

कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ कांचन डिजिटलतर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून बक्षीस वितरण येत्या शऩिवारी (दि. ३० सप्टेंबर) होणार आहे.