राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानवर ग्रंथपाल किरण धांडोरे यांची निवड

रत्नागिरी : राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानच्या मुख्य समितीवर येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे यांची तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते आज दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झआले.