मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ना. सी. फडके स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ना. सी. फडके स्मृती उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार रत्नागिरीतील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे.
कोकणातील वैविध्यपूर्ण विषयांचं दस्तावेजीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदा (२०२५) दहावा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या अंकासाठी कोकणातील खाद्यसंस्कृती हा विषय घेण्यात आला असून, त्या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करत आहोत.
रत्नागिरी : कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील खाद्यसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा आणि व्हिडीओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.