नवी ऊर्जा देणारा कोकणातला गणेशोत्सव

ग-ण-प-ती या चार अक्षरांभोवती कोकणी माणसाचं धार्मिक, आध्यात्मिक, भावनिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, कला आणि श्रद्धा अशा अनेक प्रकारचं विश्व फिरत असतं.

गणेशोत्सवातील विरोधाभास

एकत्र न येणारा समाज उत्सवाच्या निमित्ताने आजही एकत्र येत असेल, तर त्याला नवे वळण, नवी दिशा देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागेल.

कोकणातील पारंपरिक आरत्यांचा संग्रह

गणेशोत्सव सगळीकडेच होत असला, तरी कोकणातील गणेशोत्सवाची मजा काही न्यारीच. या गणेशोत्सवात आरत्यांपासून भजनांपर्यंत आणि नैवेद्याच्या पदार्थांपासून प्रथा-परंपरांपर्यंत सगळंच वेगळं असतं. कोकणातील गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या पारंपरिक आरत्यांचा संग्रह येथे प्रसिद्ध करत आहोत. जुन्या पिढीतील सर्वांना त्या आरत्या तोंडपाठच असतात आणि नवी पिढीही त्या झपाट्याने आत्मसात करते. तरीही संदर्भासाठी हा आरतीसंग्रह नक्कीच उपयोगी ठरेल.

विसर्जनाबाबत प्रबोधन आवश्यक

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १७ सप्टेंबरच्या अंकाचे संपादकीय

बदलायला लावणारा गणेशोत्सव

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १० सप्टेंबरच्या अंकाचे संपादकीय