स्वरूपानंद पतसंस्थेच्या वार्षिक अहवालास मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिजाऊ संस्थेच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम

देवरूख : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या देवरूख केंद्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कुडाळ येथील केदार टेमकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

देशपातळीवर ‘वाल्मीकी रामायण’ विषयावर ऑनलाइन स्पर्धा

रत्नागिरी : देश पातळीवर ‘वाल्मीकी रामायण’ या विषयावर ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत रामायण पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ चैत्रोत्सवात झाले रक्तदान शिबिर

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ चैत्रोत्सवात झाले रक्तदान शिबिर

रत्नागिरीत भगवान महावीर जन्मकल्याण उत्सव उत्साहात साजरा

जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २६२५वा जन्मकल्याण उत्सव रत्नागिरी शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव

रत्नागिरी : येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळ आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “नर्मदे हर : नर्मदा परिक्रमेचा दिव्य अनुभव” हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. येथील अध्यात्म मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.