चित्पावन ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा आज केली. येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

खल्वायन गुढीपाडवा विशेष संगीत सभेत माणिक वर्मांची गीते

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची वार्षिक गुढीपाडवा विशेष संगीत सभा येत्या गुरुवारी, दि. १९ मार्च रोजी होणार असून अष्टपैलू माणिकताई वर्मा यांनी गायिलेली गीते यावेळी सादर होणार आहेत.

गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन अपूर्व उत्साहात

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. विविध गटांत शरद खिलारे, रजनी सिंग, आदित्य धुळप, श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

उज्ज्वला धानजी यांनी लिहिलेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर पुस्तकाचे प्रकाशन

कणकवली : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे प्रकाशन कणकवलीत नीलम कंट्रीसाइड येथे झाले.

विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प : २०२६

राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :

राज्य नाट्य स्पर्धेत डोंबिवलीचे दगडी भिंत नाटक प्रथम

मुंबई : चौसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकला संस्कार न्यास, डोंबिवली या संस्थेच्या दगडी भिंत या नाटकासाठी रु. ६ लाखाचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज केली.