जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या समर्थ मेस्त्रीचा प्रथम क्रमांक
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या समर्थ मेस्त्रीचा प्रथम क्रमांक
कसबा हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या कबड्डी संघाने अभूतपूर्व कामगिरीचे प्रदर्शन करून तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.