रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३२३वी मासिक संगीत सभा पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ.राधिका जोशी यांच्या शास्त्रीय तसेच अभंग-नाट्य गीत गायनाने रंगतदार झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३२३वी मासिक संगीत सभा पुण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ.राधिका जोशी यांच्या शास्त्रीय तसेच अभंग-नाट्य गीत गायनाने रंगतदार झाली.
रत्नागिरी : शास्त्रीय गायनासाठी योग्य आणि प्रभावी रियाज कसा करावा, याबाबत येथील खल्वायन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा लाभ नवोदित कलाकारांना झाला.
रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची वार्षिक गुढीपाडवा विशेष संगीत सभा येत्या गुरुवारी, दि. १९ मार्च रोजी होणार असून अष्टपैलू माणिकताई वर्मा यांनी गायिलेली गीते यावेळी सादर होणार आहेत.
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकमान्य टिळक : सहस्ररश्मी सूर्याचा अवतार’ हा संगीत नाट्यमय कार्यक्रम रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३२२वी मासिक संगीत सभा मुंबईच्या गायिका सौ. शर्वरी नागवेकर-वैद्य यांच्या माधुर्ययुक्त दमदार गायनाने रंगली.
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत रंगभूमीची परंपरा जपण्यासाठी गेली २८ वर्षे कार्यरत असलेल्या रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेने एन. सी. पी. ए. मुंबई व त्यांच्या सीएसआर पार्टनर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव उत्साहात झाला.