खल्वायनतर्फे रत्नागिरीत प्रथमच नाट्य कार्यशाळा

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेमार्फत प्रथमच येत्या २१ ऑगस्ट रोजी नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

देवमाणूस – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १८ मार्च २०२२ रोजी देवमाणूस हे नाटक आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.

ययाति आणि देवयानी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १७ मार्च २०२२ रोजी ययाति आणि देवयानी हे नाटक खल्वायन, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.