खल्वायनच्या मासिक संगीत सभेत सूरमणी भाग्यश्री देशपांडे यांचे दमदार गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेच्या सलग ३०६ व्या मासिक संगीत सभेत सूरमणी भाग्यश्री देशपांडे यांच्या दमदार गायनाने रंगत आणली.

खल्वायनच्या मासिक संगीत सभेत शनिवारी संपदा माने-कदम यांचे गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेने संगीत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

खल्वायनची त्रिशतकमहोत्सवी मासिक संगीत सभा शमिका भिडे रंगविणार

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची तीनशेवी मासिक संगीत सभा येत्या शनिवारी, दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कोकणकन्या शमिका भिडे शास्त्रीय तसेच अभंग, नाट्यगीतांनी रंगविणार आहे.

खल्वायनच्या गुढीपाडवा मैफलीत रागेश्री वैरागकर यांचे गायन

रत्नागिरी : खल्वायन संस्थेची गुढीपाडवा विशेष संगीत मैफल पुण्यातील गायिका रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग-नाट्यगीत गायनाने रंगणार आहे.

संगीत रंगभूमीवर पुन्हा खल्वायनचा नवीन नाटकाचा ठसा

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेने संगीत रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

खल्वायनच्या मासिक संगीत सभेत वैष्णवी जोशीचे दमदार गायन

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची मासिक संगीत सभा रत्नागिरीची युवा गायिका कु. वैष्णवी धुंडिराज जोशी हिच्या शास्त्रीय तसेच अभंग नाट्यगीत गायनाने रंगतदार झाली.