विज्ञान दिनानिमित्त खेडशीच्या महालक्ष्मी विद्यालयात विविध स्पर्धा आणि वैज्ञानिक प्रदर्शन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खेडशी (ता. जि. रत्नागिरी) येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात आज विविध स्पर्धा, तसेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

खेडशी गावाने नववर्षदिनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, एक जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले.

खेडशी नाका येथे साकारली मुरूड-जंजिऱ्याची प्रतिकृती

रत्नागिरी : खेडशी नाका (ता. रत्नागिरी) येथील शिवशक्ती ग्रुपने यावर्षी मुरूड-जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.

खेडशीतील अंगणवाड्यांमध्ये विविध कार्यक्रम

खेडशी (ता. जि. रत्नागिरी) ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व अंगणवाड्यांनी मिळून ५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘कम्युनिटी बेस्ड इव्हेंट्स’ (CBE) अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन गयाळवाडी येथे केले होते.

खेडशी नाका येथे साकारली रत्नदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती; पौर्णिमेपर्यंत पाहता येणार

रत्नागिरी : खेडशी नाका (ता. रत्नागिरी) येथील तरुणांनी दिवाळीच्या निमित्ताने रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याची मोठी प्रतिकृती साकारली आहे. येत्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली राहणार आहे.