'कांचन डिजिटल'तर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा; देखावा आणि आरास असे दोन विभाग

‘कांचन डिजिटल’तर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा; देखावा आणि आरास असे दोन विभाग

रत्नागिरीतील कांचन डिजिटलतर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा
यंदाही आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेत देखावा
(चलचित्र/स्थिरचित्र) आणि आकर्षक आरास असे दोन स्वतंत्र विभाग करून पारितोषिके
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ कांचन डिजिटलतर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून बक्षीस वितरण येत्या शऩिवारी (दि. ३० सप्टेंबर) होणार आहे.