वन्दे मातरम् या राष्ट्रगीताच्या सार्ध शती अर्थात् १५०व्या जयंतीवर्षानिमित्त संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांनी वन्दे मातरम् हे गीत भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून दिलेल्या सांगीतिक लढ्याबद्दल गुढीपाडव्याची ही विशेष आठवण.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब