रत्नागिरीचे डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली खडतर गोवा आयर्नमॅन स्पर्धा

रत्नागिरीचे डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली खडतर गोवा आयर्नमॅन स्पर्धा

शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी जागतिक पातळीवरची गोवा आयर्नमॅन
ट्रायथलॉन स्पर्धा (७०.३) डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले या दोन
रत्नागिरीकरांनी केवळ सात तास दोन मिनिटांच्या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण
केली आहे.