चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा – २०२५ – २-१२-२०२५

चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी

दि. २-१२-२०२५

नाटक – अनपेक्षित

चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा – १२ नोव्हेंबर २०२५, नाटक – इंडियाज मोस्ट वॉन्टेड

चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी

दिनांक – १२ नोव्हेंबर २०२५

नाटक : इंडियाज मोस्ट वॉन्टेड

चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा – ११ नोव्हेंबर २०२५, नाटक – फुर्वज

चौसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी रत्नागिरी केंद्र
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी

दिवस दुसरा दि. ११-११-२०२५

नाटक : फुर्वज

चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा – १०-११-२०२५

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित ६४ वी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६
प्राथमिक फेरी – केंद्र रत्नागिरी

दिनांक – १० नोव्हेंबर २०२५

नाटक – अकल्पित
संस्था – दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत, ता. गुहागर

रत्नागिरीत १० नोव्हेंबरपासून चौसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या चौसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या काळात होणार आहे.