रत्नागिरीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

अवघ्या १२ तासांच्या कालावधीत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई केली आहे.

रत्नागिरीत ३१ डिसेंबरला दारू नको, दूध प्या! अभियान

रत्नागिरी : स्वयंसिद्धा समूह आणि मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे उद्या, वर्षअखेरीला ३१ डिसेंबर रोजी दारू नको, दूध प्या अभियान राबवण्यात येणार आहे.