टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील १०१ वर्षांच्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे दि. ३१ जुलै ते १ व २ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत येथील वैद्य मंगल कार्यालयात दुसरी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

टिळक आळी मारुती-गणपती देवस्थानातर्फे जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील टिळक आळीतील श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थान टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येत्या २७ ते २९ जून २०२५ या कालावधीत जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.