मृत्यूपूर्वी स्थावर मालमत्तेचे हस्तांतर टाळावे – अंबरे

रत्नागिरी : सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी मृत्यूपूर्वी स्थावर मालमत्तेचे हस्तांतर टाळावे, असे आवाहन कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती अंबरे यांनी केले.

कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा ज्येष्ठ नागरिक दिन

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाने ज्येष्ठ नागरिक भवनात ज्येष्ठ नागरिक दिन विविध उपक्रमांनी उत्साहाने साजरा केला.