वाचनाच्या गोडीसाठी लोकमान्य वाचनालयाचे विद्यार्थ्यांना पुरस्कार

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आयोजित केलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात विविध स्पर्धा

रत्नागिरी : माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येत्या १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निबंध, वक्तृत्व आणि शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.