मराठी अभिजात दर्जाच्या अनुषंगाने कौशल्यविकास अभ्यासक्रम

पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. आता त्यापुढे काय, या विषयाच्या अनुषंगाने विश्व मराठी परिषदेने ऑनलाइन कौशल्यविकास अभ्यासक्रम आयोजित केला आहे.