पुणे : येथील नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे निःशुल्क सत्ताविसावी
राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पुणे : येथील नक्षत्राचं देणं काव्यमंचातर्फे निःशुल्क सत्ताविसावी
राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक विद्यापीठाची डी. लिट.पदवी समारंभपूर्वक प्नदान करण्यात आली.
पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. आता त्यापुढे काय, या विषयाच्या अनुषंगाने विश्व मराठी परिषदेने ऑनलाइन कौशल्यविकास अभ्यासक्रम आयोजित केला आहे.
पुणे : अलोरे (ता. चिपळूण) पूर्वाश्रमीच्या अलोरे हायस्कूलच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे लोकार्पण पुण्यात करण्यात आले.
रत्नागिरी : येत्या २७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असून त्यानिमित्ताने २५ जानेवारी रोजी भाजयुमोतर्फे चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : पुणे भारत गायन समाज आयोजित नटसम्राट बालगंधर्व नाट्यस्पर्धेत रत्नागिरीतील स्वरा अमित भागवत हिने पहिल्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला.