गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वराभिषेक-रत्नागिरी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत पहिल्या गटात अर्णव सरपोतदार, तर दुसऱ्या गटात तन्वी मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वराभिषेक-रत्नागिरी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत पहिल्या गटात अर्णव सरपोतदार, तर दुसऱ्या गटात तन्वी मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या नाट्यगीत गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या तन्वी मोरेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राजक्ता काकतकर (ठाणे), तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. ज्येष्ठ गायिका विदुषी आशाताई खाडिलकर यांनी अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
रत्नागिरी : पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमत संजीवनी गाथा’ राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला.