कोकण मीडियाच्या सहाव्या दिवाळी अंकाचे रत्नागिरीत प्रकाशन

वर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रत्नागिरीचे माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळ माने यांच्या हस्ते आज (दि. ५ नोव्हेंबर) रत्नागिरीत झाले.