… त्याला अंधारात माझे बाबा दिसतायत!

देवरूख (संगमेश्वर) येथील हरहुन्नरी पत्रकार संदेश सुरेश सप्रे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी ज्येष्ठ बंधूने व्यक्त केलेल्या भावना.

पत्रकार संदेश सप्रे यांचे निधन, संगमेश्वर न्यूजचा आवाज शमला

देवरूख : येथील पत्रकार संदेश सुरेश सप्रे (वय ४२) यांचे मेंदूतील अतिरक्तस्रावामुळे आज दुपारी पनवेल येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये निधन झाले.