रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारीला सागर महोत्सव

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आसमंत सागर महोत्सवात यंदा पथनाट्य, किल्ल्यांचा अभ्यास- नंदकुमार पटवर्धन

रत्नागिरी : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून चौथ्या सागर महोत्सवातील विविध कार्यक्रम सुरू होणार आहेत. जबाबदार पर्यटन हा मुद्दा लक्षात घेत पथनाट्ये आणि सागरी किल्ल्यांचा वनस्पती, प्राणिजीवनाचा अभ्यास केला जाणार असल्याची माहिती आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.

सागर महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा तपशील जाहीर

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवात अभ्यासपूर्ण व्याख्याने, परिसंवाद, लघुपट सादरीकरण आणि समुद्रकिनारा सहल, कांदळवन क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील विविध कार्यक्रम आसमंतचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी जाहीर केले. येत्या ९ ते १२ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे.

रत्नागिरीत जानेवारीत चार दिवसांचा सागर महोत्सव

रत्नागिरी : येथील आसमंत बेनवोलन्सच्या वतीने आसमंत सागर महोत्सव ९ ते १२ जानेवारी २०२५ असे चार दिवस साजरा होणार आहे.

आसमंत बेनेव्होलेन्स फाउंडेशनतर्फे रत्नागिरीत ४ ऑक्टोबरला प्रिन्सिपल कॉन्क्लेव्ह

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेव्होलेन्स फाउंडेशनतर्फे येत्या ४ ऑक्टोबरला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रिन्सिपल कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे, अशी माहिती आसमंतचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन यांनी दिली.

खारफुटी अभ्यास सहलीने सागर महोत्सवाची सांगता

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या कर्ला ते चिंचखरी या भागात विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या खारफुटी जंगलाची माहिती घेत खारफुटी अभ्यास सहलीने आज, १४ जानेवारी रोजी सागर महोत्सवाची सांगता झाली.