महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, चौसष्टावी हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धा अंतिम फेरी. स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
नाटक – रेशनकार्ड. दि. २ फेब्रुवारी २०२६
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, चौसष्टावी हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धा अंतिम फेरी. स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी.
नाटक – रेशनकार्ड. दि. २ फेब्रुवारी २०२६
रत्नागिरी : राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून भावी काळातील कलाकार तयार करणारी कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी केले.
रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केलेल्या चौसष्टाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. स्पर्धेत राज्यभरातील विविध केंद्रांवर प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ४७ संस्थांची नाटके २ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सादर केली जाणार आहेत.