श्रीसूक्त अनुवाद – ऋचा तिसरी

श्रीसूक्ताचा अनुवाद – ऋचा तिसरी

वेगळेपण जपणाऱ्या कोकणातील सर्वसामान्य महिलांच्या कर्तृत्वाचा नवरात्रोत्सवानिमित्ताने जागर

तळेरे (ता. कणकवली) : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ‘फ्रेम मी मीडिया’ यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्ताने यूट्यूबवर एका मालिका तयार करण्यात आली आहे. वेगळ्या वाटा निवडून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोकणातील नऊ महिलांच्या ‘कामाचा गौरव’ आणि त्यांच्या ‘कर्तृत्वाचा जागर’ या मालिकेत करण्यात आला आहे.

आश्विन महिन्यातील उपासना – श्रीसूक्त; परिचय आणि अनुवाद

भारतीय कालगणनेनुसार शके १९४२मधील शारदीय नवरात्रौत्सव आज, १७ ऑक्टोबर २०२०पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने श्रीसूक्ताचा परिचय, तसेच मराठी अनुवाद कोकण मीडियाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.