फाटक हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिची डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत (२०२५-२६) प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
फाटक हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिची डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत (२०२५-२६) प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठीच्या आणि मुलाखतीच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरी : आयटीच्या युगात शुद्ध विज्ञानाचा मार्गही विद्यार्थ्यांनी निवडावा. तोही करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे, असे प्रतिपादन दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी केले.