‘संस्थेने जगाच्या पावलांची दिशा ओळखून विद्यार्थी घडवावेत,’ असे
प्रतिपादन भारत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अलिमियाँ परकार यांनी पटवर्धन
हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या प्रारंभी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
‘संस्थेने जगाच्या पावलांची दिशा ओळखून विद्यार्थी घडवावेत,’ असे
प्रतिपादन भारत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अलिमियाँ परकार यांनी पटवर्धन
हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या प्रारंभी केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहेत.
शिक्षकांनी शिल्पकार बनून विद्यार्थ्यांची संस्काररूपी मूर्ती घडवली पाहिजे, असे विचार रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडले. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विशेष कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत बोलत होते.